Friday, July 6, 2012

||अलख निरंजन ||
अलख निरंजन नाथ  संप्रदायाती परवलीचा शब्द त्याचा अर्थ होतो निर्गुण निराकार
आता काही लोक हे शीर्षक वाचून माझ्या ब्लोगला सनातनी अथवा ब्राम्हन्वादी वगरे वगरे ठरव्तीन पण म्हणून जे आमच्या धर्मात चांगल आहे टेकघ्यायचं नाही का? फक्त नेहमी जातीवाद अथवा धर्म कसा चुकीचा आहे हेच धाक्वयचे का हा मजा ब्लोग सुरु करण्या माघे एक उद्दात हेतू आहे जसे सर्व योग्यांना हा ईश्वर निर्गुण वाटतो तसेस या ब्लोग वर  मीलेख लिहानाच्या पर्यंत करणार आहहे तसा मी काही लेखक वगरे नाही. पण लहान पानापासून वारकरी साम्र्दायात वाढलो संताचे अभंग ऐकून मोठा झालो. त्यामुळे जी सारासार विचार मिळत गेलेत ते मांडण्याचा हा छोटासा प्रयन्त

No comments:

Post a Comment